मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा बटाटा स्टिकस

331
2
0.0(0)
0

रवा बटाटा स्टिकस

Jun-19-2018
Trupti Raut
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा बटाटा स्टिकस कृती बद्दल

Time pass recipe

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी बारीक रवा
  2. एक मोठा उकडलेला बटाटा
  3. मिरची लसूण जिरे कोथिंबीर पेस्ट
  4. मीठ
  5. पाणी अर्धी वाटी
  6. तेल

सूचना

  1. पाणी गरम करून त्यात रवा शिजवून घ्या
  2. नंतर उकडलेला बटाटा आणि सर्व मीठ मसाला मिक्स करा
  3. लहान गोळी घेऊन स्टिकस बनवा
  4. तेलात डीप फ्राय करा
  5. टोमॅटो सौस ,शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर