उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजी | Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhaji recipe in Marathi,उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजी, Sneha Adhav
उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजीby Sneha Adhav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजी recipe

उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhaji Recipe in Marathi )

 • भात
 • मटकीची भाजी
 • बेसन
 • कांदा
 • हिरव्या मिरच्या
 • लाल तिखट
 • ओवा
 • कोथिंबीर
 • मीठ
 • तेल
 • पाणी

उरलेला भात + मटकीची भाजी” याचे भजी | How to make Bhaji Recipe in Marathi

 1. सर्वात आधी मिक्सर मध्ये भात आणि भाजी फिरवून घ्या.
 2. तर किंचित पाणी घाला. हे मिश्रण बाऊल मध्ये काढून यात बेसन,बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ओवा, लाल तिखट (ऑप्शनल), कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करा. 
 3. (लागले तर पाण्याचा हपका मारा) 
 4. गरम तेलात तळून घ्या.
 5. गरम-गरम भजी सॉस-चटणी किवा चहा सोबत खाण्यास घ्या.

My Tip:

कोणतीही उरलेली भाजी वापरू शकता.

Reviews for Bhaji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo