गव्हाच्या पिठाच्या चकल्या | Wheat flour chakli Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wheat flour chakli recipe in Marathi,गव्हाच्या पिठाच्या चकल्या, जयश्री भवाळकर
गव्हाच्या पिठाच्या चकल्याby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

गव्हाच्या पिठाच्या चकल्या recipe

गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat flour chakli Recipe in Marathi )

 • 1 वाटी कणिक /गव्हा च पीठ
 • 1 एक चमचा तीळ
 • 1चमचा जीरे
 • 1 चमचा लाल तिखट
 • 1 चमचा /चवीनुसार मीठ
 • तळण्या साठी तेल

गव्हाच्या पिठाच्या चकल्या | How to make Wheat flour chakli Recipe in Marathi

 1. कणिक एका सूती कपड्यात पुरचुंडी सारख बांधून कुकर च्या
 2. भांड्यात ठेवा
 3. भांड्या वर झाकून ठेवा
 4. कुकर ला शिट्टी लावून 2 शिट्ट्या होऊ द्या
 5. आता हा कणकेच्या गोळा थंड करा
 6. आता हा कणकेच्या गोळा थंड झाल्यावर हातानी चुरून घ्या
 7. सगळे मसाले मीठ जवळ ठेवा
 8. आता ह्याच्यात चकली चे साहित्य तीळ,तिखट,जीरे, मीठ घाला
 9. आता पाण्यानी सैलसर कणिक मळून घ्या
 10. चकली च्या साच्यात भरून चकल्या पाडून घ्या
 11. चकली च्या साच्यात भरून चकल्या पाडून घ्या
 12. तयार चकल्या गरम तेलात तळून घ्या
 13. मस्त खमंग चकल्या तैयार आहे
 14. टोमॅटो सॉस आणि घरच्या लोण्या बरोबर सर्व्ह करा.

My Tip:

चकली च्या पीठात आवडत असल्यास लसून हिरवी मिर्ची चा ठेचा घालू शकता.

Reviews for Wheat flour chakli Recipe in Marathi (0)