मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड कटलेट

Photo of Bread cutlet by Maya Ghuse at BetterButter
1126
5
0.0(0)
0

ब्रेड कटलेट

Jun-19-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड कटलेट कृती बद्दल

ब्रेड कटलेट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड 4 सलाईज
  2. बटाटा उकडून 1
  3. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  4. हळदं पाव चमचा
  5. धना पावडर पाव चमचा
  6. तिखट दिड चमचा
  7. चाट मसाला अर्धा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 2 वाट्या
  10. कांदा 1 चिरून
  11. पत्ताकोबी 2 चमचे चिरून
  12. शिमला मिरची चिरून अर्धी

सूचना

  1. बटाटा उकडून कूस्करून घेतला त्यात ब्रेड चूरा, आलं लसूण पेस्ट,तिखट,हळदं,धना पावडर,जिर,मीठ, चाट मसाला टाकून मिसळून गोळा करून ठेवला
  2. गोळा बनवून घेतला
  3. 15 0मी ने त्याचे लहान गोळे बनवून वडे बनवून तळून घेतले व चटणीबरोबरही सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर