चिकन धूवून कोरडे करून घ्या. त्यात हळद लिंबू रस लाल कलर आलं लसूण कोथिंबीर पेस्ट लाल तिखट गरम मसाला तंदूरी मसाला मीठ घालून मॅरीनेट करून फ्रिज मध्ये ठेवा (10मिनिटे). एका बाऊल मध्ये अंडं फोडून घ्या. त्यात खायचा सोडा आणि पाणी घालून चांगले मीक्स करून घ्या. त्यात मैदा आणि काॅर्न फ्लाॅवर घालून मॅरीनेट केलेले चिकन घालून शेवटी तेल घाला.मग तळून घ्या 4 ते 5 मिनिटे. सगळे तळून झाल्यावर ते परत एकदा तळून घ्या. ब्राऊन रंग होईपर्यंत डबल तळल्यामूळे ते शिजतात आणि कुरकुरीत लागतात.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा