पोह्याची खमंग पापडी | pohyachi khamang papdi Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  20th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • pohyachi khamang papdi recipe in Marathi,पोह्याची खमंग पापडी, Lata Vilaspure
पोह्याची खमंग पापडीby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About pohyachi khamang papdi Recipe in Marathi

पोह्याची खमंग पापडी recipe

पोह्याची खमंग पापडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make pohyachi khamang papdi Recipe in Marathi )

 • पातळ पोहे 250 ग्रॅम
 • कणीक 1वाटी
 • तीळ 5चमचे
 • ओवा 1 चमचा
 • तिखट 1 चमचा
 • आलं लसूण पेस्ट 1 चमचा
 • मीठ चवीनुसार.
 • तळण्यासाठी तेल.
 • मीठ चवीनुसार

पोह्याची खमंग पापडी | How to make pohyachi khamang papdi Recipe in Marathi

 1. प्रथम पोहे भिजवून घ्या. त्यात बसेल एवढे कणीक घालून त्यात तीळ ओवा तिखट आलं लसूण पेस्ट मीठ घालून त्याचा गोळा बनवून घ्या. त्या गोळ्याचा पातळ पोळ्या लाटून चाकूने पापड्या कापून मंद गॅसवर खरपूस तळून घ्या.

My Tip:

हा पदार्थ प्रवासात घेऊन जाण्यासाठी उत्तम आहे.

Reviews for pohyachi khamang papdi Recipe in Marathi (0)