स्प्रिंगरोल | Sepring roll Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  20th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Sepring roll recipe in Marathi,स्प्रिंगरोल, Chhaya Paradhi
स्प्रिंगरोलby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

स्प्रिंगरोल recipe

स्प्रिंगरोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sepring roll Recipe in Marathi )

 • कोबी २कप
 • गाजर १/२कप
 • कांदे २
 • लसुण बारीक कापलेला ३च
 • सोयासॉस १च
 • चिलीसॉस २च
 • टबॉस्कोसॉस १/२च
 • काळीमिरी पावडर १/२च
 • मध १च
 • मिठ आवडीनुसार
 • स्प्रिंगरोलच्या रेडिमेंड पट्ट्या २०
 • मैदाबॉटर ५-६च
 • तेल १कप

स्प्रिंगरोल | How to make Sepring roll Recipe in Marathi

 1. कोबी व गाजराचे उभे पातळ काप करा
 2. कांद्याचे उभे पातळ काप करा
 3. मैदा व पाणी थोड घट्टसर बॉटर करा
 4. तेल गरम करुन त्यात लसुण व कांदा परता
 5. कोबी व गाजराचे काप परता
 6. सगळे सॉस टाका
 7. काळीमिरीपावडर टाका
 8. मध व मिठ टाका
 9. भाज्या परतुन २-३मिनट शिजवा
 10. शिजलेली भाजी थंड करा
 11. तेल गरम करण्यासाठी गॉसवर ठेवा
 12. स्प्रिंगरोलची पट्टी घेउन सारण भरा
 13. गोल रोल करा व बाजुच्या कडा मैद्याच्या पेस्टनी बंद करा
 14. गरम तेलात ऐकेक स्प्रिंगरोल तळुन घ्या
 15. स्प्रिंगरोल टमॉटो सॉस सोबत सर्व करा

My Tip:

स्प्रिंगरोल सारण भरल्यावर मैदापेस्ट लावुन लगेच तळा नाहीतर रोल उघडुन सारण तेलात सांडेल

Reviews for Sepring roll Recipe in Marathi (1)

deepali oak5 months ago

Mast
Reply

Cooked it ? Share your Photo