मुख्यपृष्ठ / पाककृती / Sepring roll

Photo of Sepring roll by Chhaya Paradhi at BetterButter
0
5
5(1)
0

Sepring roll

Jun-20-2018
Chhaya Paradhi
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. कोबी २कप
  2. गाजर १/२कप
  3. कांदे २
  4. लसुण बारीक कापलेला ३च
  5. सोयासॉस १च
  6. चिलीसॉस २च
  7. टबॉस्कोसॉस १/२च
  8. काळीमिरी पावडर १/२च
  9. मध १च
  10. मिठ आवडीनुसार
  11. स्प्रिंगरोलच्या रेडिमेंड पट्ट्या २०
  12. मैदाबॉटर ५-६च
  13. तेल १कप

सूचना

  1. कोबी व गाजराचे उभे पातळ काप करा
  2. कांद्याचे उभे पातळ काप करा
  3. मैदा व पाणी थोड घट्टसर बॉटर करा
  4. तेल गरम करुन त्यात लसुण व कांदा परता
  5. कोबी व गाजराचे काप परता
  6. सगळे सॉस टाका
  7. काळीमिरीपावडर टाका
  8. मध व मिठ टाका
  9. भाज्या परतुन २-३मिनट शिजवा
  10. शिजलेली भाजी थंड करा
  11. तेल गरम करण्यासाठी गॉसवर ठेवा
  12. स्प्रिंगरोलची पट्टी घेउन सारण भरा
  13. गोल रोल करा व बाजुच्या कडा मैद्याच्या पेस्टनी बंद करा
  14. गरम तेलात ऐकेक स्प्रिंगरोल तळुन घ्या
  15. स्प्रिंगरोल टमॉटो सॉस सोबत सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Jun-20-2018
deepali oak   Jun-20-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर