रवा भजी | Rava bhaji Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  20th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rava bhaji by Sneha Adhav at BetterButter
रवा भजीby Sneha Adhav
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

रवा भजी recipe

रवा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava bhaji Recipe in Marathi )

 •  1 वाटी बारीक रवा
 • दही
 • मीठ
 • बेकिंग पावडर
 • कांदा
 • हिरव्या मिरच्या
 • बेकिंग सोडा
 • मीठ
 • तेल

रवा भजी | How to make Rava bhaji Recipe in Marathi

 1. एका बाऊल मध्ये 1 वाटी बारीक रवा, 3-4 चमचे दही, मीठ व बेकिंग पावडर घालून छान मिक्स करा. 
 2. आता यात थोडे पाणी घालून बॅटर बनवा व २० मि. बाजूला ठेवून द्या. 
 3. २० मि. ने बॅटर घट्ट झाले असेल आता यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, किंचित सोडा (optional), थोडे पाणी व लागल्यास मीठ घालून भजी पीठ (डाळीच्या भजीचे असते त्याप्रमाणे) तयार करून घ्या.
 4. हाताने किवा चमच्याने भजी गरम तेलात सोडून गोल्डन रंगावर तळून घ्यावे. 
 5. हे भजी गरम - गरम च खावे. थंड झाले की नरम पडतात.

Reviews for Rava bhaji Recipe in Marathi (0)