चिझी चिली फ्राय | Cheesy Chilli Fry Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  20th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheesy Chilli Fry recipe in Marathi,चिझी चिली फ्राय, Archana Chaudhari
चिझी चिली फ्रायby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

चिझी चिली फ्राय recipe

चिझी चिली फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheesy Chilli Fry Recipe in Marathi )

 • जाड कमी तिखट हिरव्या मिरच्या 8
 • सारणासाठी
 • मोझेरेला चीझ किसून घेतलेले 1 वाटी
 • पनीर किसून घेतलेले 1 वाटी
 • बटाटा उकडून मॅश केलेला 1 मध्यम
 • चिली फ्लॅक्स 1 चमचा
 • ऑरेंगानो 1 चमचा
 • लसूण पाकळ्या 3 कुटून घेतलेल्या
 • कव्हर साठी
 • मैदा 1 1/2 वाटी
 • कॉर्नफ्लोअर 2 मोठे चमचे
 • मीठ चवीनुसार
 • तेल 4 चमचे

चिझी चिली फ्राय | How to make Cheesy Chilli Fry Recipe in Marathi

 1. मिरच्यांना उभे काप देऊन आतील बिया काढून घ्या.थोडेसे मीठ चोळून ठेवा.
 2. सारणाचे सगळे साहित्य आणि मीठ एकत्र करून ठेवा.
 3. आता सारण मिरच्यांमध्ये मधोमध भरून त्या व्यवस्थित बंद करून घ्या.
 4. कव्हर चे साहित्य, मीठ आणि पाणी घालून पेस्ट बनवून घ्या,.
 5. आता भरलेल्या मिरच्या कव्हरच्या मिश्रणात बुडवून शॅलो फ्राय करून घ्या.

My Tip:

सगळ्या मिरच्या भरून वेळेवर फ्राय करा.तुम्ही डीप फ्राय पण करु शकता,.

Reviews for Cheesy Chilli Fry Recipe in Marathi (0)