दिवाळी फराळाचे पनीर कट्लेट | Diwali Faraal Paneer Katlet Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  20th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Diwali Faraal Paneer Katlet recipe in Marathi,दिवाळी फराळाचे पनीर कट्लेट, samina shaikh
दिवाळी फराळाचे पनीर कट्लेटby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

1

दिवाळी फराळाचे पनीर कट्लेट recipe

दिवाळी फराळाचे पनीर कट्लेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Diwali Faraal Paneer Katlet Recipe in Marathi )

 • 1मोठा बाऊल दिवाळी फराळ ( मिक्सर ला बारीक करुन )
 • 2उकडलेले बटाटे
 • 1चमचा आले लसुण पेस्ट
 • 1छोटा बाऊल पनीर
 • 1चमचा धने पुड
 • 1छोटा चमचा लाल तिखट
 • 1चमचा जिरे पुड
 • अर्धा चमचा ओवा
 • अर्धा चमचा चाट मसाला
 • मीठ
 • तेल
 • कोथम्बीर (बारीक चिरून)

दिवाळी फराळाचे पनीर कट्लेट | How to make Diwali Faraal Paneer Katlet Recipe in Marathi

 1. फराळ घ्या त्यात बटाटे घाला
 2. लाल तिखट घाला
 3. धने जिरे पुड व चाट मसाला घाला
 4. आले लसुण पेस्ट घाला
 5. आता पनीर बारीक करुन घाला
 6. मीठ व ओवा घाला
 7. कोथम्बीर घाला
 8. छान मिक्स करा
 9. आता हवा तो आकार देऊन सगळे कट्लेट बनवून घ्या
 10. फ्राय प्यान मधे 2चमचे तेल घालून कट्लेट मंद गँस वर श्यालो फ्राय करा
 11. सॉस किवा हिरवी चटनी सोबत सर्व करा

My Tip:

यात भाज्या चीज़ ही घालू शकता

Reviews for Diwali Faraal Paneer Katlet Recipe in Marathi (1)

deepali oak5 months ago

Nice
Reply
samina shaikh
5 months ago
thanks dear

Cooked it ? Share your Photo