Photo of Crispy bite by deepali oak at BetterButter
720
6
5.0(1)
0

Crispy bite

Jun-21-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोबी २ वाटी चिरून.
  2. तांदळाचे पीठ २ वाटी.
  3. मैदा १वाटी
  4. रवा २ लहान चमचे
  5. तिखट,मीठ,हळद,हिंग
  6. अर्धा इंच आले
  7. लसूण पाकळी ४/५
  8. हिरवी मिरची २ं/३
  9. खायचा सोडा पाव चमचा
  10. जीरे ,बडीशेप,१चमचा
  11. पाणी
  12. तळणीसाठी तेल

सूचना

  1. मैदा,रवा,१वाटी तांदुळाचे पीठ व मीठ घालून कणिक मळून घ्या.
  2. मीक्सरला आले,लसुण,मीरची,जीरे व बडीशेप वाटुन कोबीत घाला
  3. आता ह्यात बेसन,तांदूळपीठ,तिखट,मीठ,हिंग हळद घाला
  4. खायचा सोडा घालून मळून घ्या
  5. आता कणकेची पारी करून त्यात हे सारण भरा.
  6. कचोरी सारखा आकार देवून मंद आंचेवर तळ पण फार तळु नका
  7. तळलेल्या कचोरीचे तुकडे कापा.
  8. आता हे बाकरवडी सारखे तुकडे पुन्हा तेलात सोनेरी तळून घ्या.
  9. तयार तुमचे क्रिस्पी बाईट.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jun-21-2018
samina shaikh   Jun-21-2018

छान

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर