Photo of Palak pakoda by Bharti Kharote at BetterButter
1076
3
0.0(0)
0

Palak pakoda

Jun-21-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप बेसन पीठ
  2. 4/5 हिरव्या मिरच्या
  3. 1 चमचा आल लसूण पेस्ट
  4. कोथिंबीर
  5. पाव चमचा हळद
  6. चवीनुसार मीठ
  7. पाव चमचा ओवा
  8. चिमूटभर खायचा सोडा
  9. आवश्यकतेनुसार पाणि
  10. पालक ची पाने

सूचना

  1. प्रथम मिक्सर मध्ये आल लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर थोडे पाणी घालून वाटून घ्या
  2. एका वाडग्यात पीठ घ्या त्यात वाटलेली पेस्ट घालून हळद ओवा मीठ आणि पाणी घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  3. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. तोपर्यंत पालक पाने स्वच्छ धूऊन पूसून घ्या. .
  4. भिजवलेल्या पीठात खायचा सोडा मिक्स करा..थोडे कडकडीत तेलाचे मोहन घाला. .
  5. पीठ चांगल मिक्स करून घ्या. .
  6. आणि एक-एक पान पीठात बुडवून पकोडे तळून घ्या. ..
  7. आणि तळलेल्या मिरच्यांसोबत सर्व करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर