Photo of Cabbage tikki by deepali oak at BetterButter
933
6
5.0(1)
0

Cabbage tikki

Jun-21-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पावकिलो कोबो
  2. बेसन १ वाटी
  3. तांदळाचापीठ १ वाटी
  4. आले १ लहान तुकडा
  5. लसूण३/४ पाकळी
  6. मीरची ३/४
  7. जीरे व बडीशेप १ चमचा
  8. तिखट,हळद,हिंग
  9. तेल
  10. पाणी

सूचना

  1. कोबी चिरून घ्या.
  2. आले लसूण मीरची जीरे व बडीशेप वाटुन कोबीत घाला
  3. तिखट मीठ हिंग हळद व पीठे मिक्स करा
  4. अगदी थोडे पाणी घालून मळा.
  5. ह्याचे गोळे बनवून वाफेवर ऊकडुन घ्या.
  6. ऊकडलेले गोळे कापून घ्या
  7. आता हे पैन मध्ये शॅलो फ्राय करून तयार.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jun-22-2018
samina shaikh   Jun-22-2018

nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर