दही वड़ा | Dahi vada Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  21st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dahi vada recipe in Marathi,दही वड़ा, Rohini Rathi
दही वड़ाby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

दही वड़ा recipe

दही वड़ा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi vada Recipe in Marathi )

 • उडदाची डाळ दोनकप
 • हिरवी मिरची तीन ते चार
 • किसलेले आले दोन- टीस्पून
 • Mit चवीनुसार
 • तेल 1 टिस्पून मोहन साठी
 • तेल तळण्यासाठी
 • दही अर्धा कप
 • चिंचेची चटणी दोन टीस्पून
 • बारीक शेव अर्धा कप

दही वड़ा | How to make Dahi vada Recipe in Marathi

 1. उडदाची डाळ धुवून दोन तीन ते चार तास भिजवून ठेवावी
 2. डाळीतील पाणी काढून त्यात हिरवी मिरची आल्याची पेस्ट व कमीत कमी पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
 3. डाळीचे घट्ट पेस्ट बनवून घ्यावी घ्यावी
 4. वाटलेल्या डाळी मध्ये तेल व मीठ घालून मिश्रण हलक्या हाताने फेटावे
 5. हात ओला करून वड्याचे मिश्रण हातावर ठेवून गोल करून घ्यावे
 6. करंगळी च्या साह्याने मध्यभागी होल पाडून घ्यावे
 7. हलक्या हाताने तयार वडा गरम तेलात घालून मंद आचेवर तळून घ्यावा
 8. दही चिंचेची चटणी व हिरवी चटणी बारीक शेव घालून दही वडा सर्व करावा

My Tip:

डाळीचे मिश्रण फेडणे खूप गरजेचे आहे त्यामुळे वडे स्पॉंजी बनतात

Reviews for Dahi vada Recipe in Marathi (0)