कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफींग ग्रीन मसाला अंडा करी

Photo of Stuffing green masala egg curry. by Bharti Kharote at BetterButter
0
4
0(0)
0

स्टफींग ग्रीन मसाला अंडा करी

Jun-21-2018
Bharti Kharote
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफींग ग्रीन मसाला अंडा करी कृती बद्दल

हेल्दी आणि पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 4/5 उकडलेले अंडे
  2. 2 अंडी चा पलप
  3. 4/5 हिरव्या मिरच्या
  4. अर्धीवाटी कोथिंबीर
  5. 1 वाटी ओल्या नारळाचा खीस
  6. 1 वाटी सुखे खोबरे किसून
  7. 2 कांदे बारीक चिरून
  8. 4/5 काळी मीरे
  9. 3/4 लवंगा
  10. तेजपान
  11. दालचिनी चा तूकडा अर्धा ईंच
  12. 1 टीस्पून लाल तिखट
  13. 2 टीस्पून गरम मसाला
  14. चवीनुसार मीठ
  15. 1 लिंबू
  16. 1 टीस्पून धने
  17. 1 टीस्पून आल लसूण पेस्ट
  18. तेल
  19. रवा किंवा ब्रेड चा चूरा

सूचना

  1. प्रथम ग्रीन मसाला करून घ्या. ..ओल्या नारळाचा खीस हिरव्या मिरच्या कोथंबीर आल लसूण मीठ 1 चमचा लिंबाचा रस.मिक्सर मधून वाटून घ्या
  2. ऊकडलेले अंडे सोलून त्यातला पिवळा भाग हळूच काढून घ्या.
  3. त्यात ग्रीन मसाला भरा..
  4. पिवळा भाग हळूहळू काढून घेऊन बाजूला ठेवा. .
  5. नंतर अंडया च्या पलप मधे मसाला भरलेली अंडी बुडवून रवा किंवा ब्रेड चा चूरा यामध्ये घोळवा..
  6. पॅन मध्ये तेल टाकून एक -एक अंडी डीप फ्राय करून घ्या. ...
  7. आता करी साठी..बारीक चिरलेला कांदा खोबरे धने लवंगा काळे मिरे दालचीनी तव्यावर भाजून घ्या. .
  8. हे सर्व जिन्नस एकञ मिक्सर मधून वाटून घ्या. ...
  9. पॅन मध्ये तेल टाकून जीरे मोहरी ची फोडणी दया. .त्यात लाल तिखट गरम मसाला तेजपान आणि वाटन घालून चांगल 10 मी.परतवा. .
  10. थोडे पाणी घालून ऊकळी आल्या वर गॅस बंद करा. .
  11. फ्राय केलेल्या अंडी वर करी ओतून राईस सोबत सर्व्ह करा. ....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर