राजमा ब्रेड टिक्की !! | Rajma bread tikki !! Recipe in Marathi

प्रेषक Anjali Suresh  |  21st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajma bread tikki !! recipe in Marathi,राजमा ब्रेड टिक्की !!, Anjali Suresh
राजमा ब्रेड टिक्की !!by Anjali Suresh
 • तयारी साठी वेळ

  12

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

About Rajma bread tikki !! Recipe in Marathi

राजमा ब्रेड टिक्की !! recipe

राजमा ब्रेड टिक्की !! बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajma bread tikki !! Recipe in Marathi )

 • उरलेले राजमा मसला करी- १ कप
 • ब्रेड स्लाइसेस - १०
 • कांडा- १ बारीक चिरलेला
 • हिरवी भोपल मिर्ची- १/२ बारीक चिरलेला
 • कोथिम्बीर- थोडिशी
 • रवा- १ कप
 • हळद- १/२ चम्म्च
 • लाल मिर्च पाउडर- १/२ चम्मच
 • चैट मसला- थोडिशी
 • मिट- चविनुसार (राजमा मधे मिट आहे म्हणून टैस्ट करूंन पाहिजे तर मिट घाला
 • तेल - शललौ फ्राई करायला

राजमा ब्रेड टिक्की !! | How to make Rajma bread tikki !! Recipe in Marathi

 1. एक बाउल मधेत ब्रेड स्लाइसेस घेउन हाथानी मैश करा
 2. मग राजमा मसाला , कांडा कैप्सिकम,कोथिम्बीर, सगळे मसाले टाका आणि मिक्स करूंन घ्या
 3. मग छोटे गोले करा आणि हाथानी टिक्की शेप करून घ्या
 4. पैन गरम करूं तेल घालून टाका
 5. मग टिक्की ला रवा मधे कोट करूंन फ्राई करा ....
 6. दोन्हीं साइड क्रिस्प होयी पर्यन्त शललौ फ्राई करायचे
 7. चटनी किंवा सॉस सोबत सर्वे करा

Reviews for Rajma bread tikki !! Recipe in Marathi (0)