मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाबीन पकोड़ा

Photo of Soyabin Pakoda by Vaishali Joshi at BetterButter
0
6
0(0)
0

सोयाबीन पकोड़ा

Jun-21-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाबीन पकोड़ा कृती बद्दल

खुप छान हेल्दि स्टार्टर चा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सोयाबीन वड्या १०० ग्राम
  2. कॉर्न फ्लोर ३-४ चमचे
  3. रवा ३-४ चमचे
  4. लसूण मिर्ची कोथिंबीर जीर यांची पेस्ट २-३ चमचे
  5. लिंबू रस २-३ चमचे
  6. तिखट १ चमचा
  7. हळद १/४ चमचा
  8. धणे जीरे पावडर १ चमचा
  9. मीठ

सूचना

  1. उकळत्या पाण्यात मीठ टाकून त्यात सोयाबीन वड्या ५ मिनिट ठेवा .बाहेर काढून थंड पाण्यात टाका आणि पिळुन घ्या , बाऊल मधे ठेवा
  2. त्यात लसूण मिर्ची जीरे कोथिंबिरिचा ठेचा टाका , तिखट , हळद , धणे जीरे पावडर , मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा .थोडा वेळ तसेच झाकून ठेवा
  3. ५ मिनीटानी त्यात रवा आणि कॉर्न फ्लोर टाकून हलकेच टॉस ( मिक्स ) करा . गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून बाहेर काढ़ा
  4. गरम गरम सोयाबीन पकोड़े सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर