स्टफ कॅप्सीकम फ्राय | Stuff capsicum fry Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  21st Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Stuff capsicum fry recipe in Marathi,स्टफ कॅप्सीकम फ्राय, deepali oak
स्टफ कॅप्सीकम फ्रायby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

1

स्टफ कॅप्सीकम फ्राय recipe

स्टफ कॅप्सीकम फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuff capsicum fry Recipe in Marathi )

 • लहान शिमला मीरच्या ५/६
 • ओले खोबरे १ वाटी किसुन
 • बेसन २ चमचे
 • आले
 • लसूण ५/६ पाकळी
 • मीरच्या २
 • तिखट मीठ हिंग हळद
 • गरम मसाला लहान चमचा
 • जीरे व मोहरी पाव चमचा
 • ओवा व बडीशेप पाव चमचा
 • लिंबूरस १ चमचा
 • तेल लहान अर्धी वाटी

स्टफ कॅप्सीकम फ्राय | How to make Stuff capsicum fry Recipe in Marathi

 1. शिमला मिरचीचे देठ कापून आतल्या बिया काढून घ्या.व धुवावीत
 2. बेसन जरासे तेलात भाजुन घ्या
 3. आले लसूण मिरची पेस्ट व सर्व साहित्य मीक्स करून शिमला मीरचीत भरा
 4. आता कढईत तेल तापवा
 5. तेलात जीरे व मोहरी ओवा व बडीशेप घालून ह्या फोडणीत भरलेल्या मीरच्या ठेवा
 6. अजीबात पाणी न घालता फ्राय करा
 7. मध्येच पलटवून झाकण ठेवून मंद आंचेवर फ्राय करा
 8. बाजूने काटा टोचून सहज काटा चमचा किंवा सुरी आत गेली कि ऊतरवा.

My Tip:

पाणी आजीबात वापरू नका.

Reviews for Stuff capsicum fry Recipe in Marathi (1)

samina shaikh5 months ago

छान
Reply