Photo of Stuff capsicum fry by deepali oak at BetterButter
645
8
5.0(1)
0

Stuff capsicum fry

Jun-21-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. लहान शिमला मीरच्या ५/६
  2. ओले खोबरे १ वाटी किसुन
  3. बेसन २ चमचे
  4. आले
  5. लसूण ५/६ पाकळी
  6. मीरच्या २
  7. तिखट मीठ हिंग हळद
  8. गरम मसाला लहान चमचा
  9. जीरे व मोहरी पाव चमचा
  10. ओवा व बडीशेप पाव चमचा
  11. लिंबूरस १ चमचा
  12. तेल लहान अर्धी वाटी

सूचना

  1. शिमला मिरचीचे देठ कापून आतल्या बिया काढून घ्या.व धुवावीत
  2. बेसन जरासे तेलात भाजुन घ्या
  3. आले लसूण मिरची पेस्ट व सर्व साहित्य मीक्स करून शिमला मीरचीत भरा
  4. आता कढईत तेल तापवा
  5. तेलात जीरे व मोहरी ओवा व बडीशेप घालून ह्या फोडणीत भरलेल्या मीरच्या ठेवा
  6. अजीबात पाणी न घालता फ्राय करा
  7. मध्येच पलटवून झाकण ठेवून मंद आंचेवर फ्राय करा
  8. बाजूने काटा टोचून सहज काटा चमचा किंवा सुरी आत गेली कि ऊतरवा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jun-22-2018
samina shaikh   Jun-22-2018

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर