मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी पकोडा

Photo of Bottle gourd pakoda by Manasvi Pawar at BetterButter
823
2
0.0(0)
0

दूधी पकोडा

Jun-22-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी पकोडा कृती बद्दल

भजीचा एक वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करुन बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक छोटा दूधी गोलाकार कापून
  2. एक वाटी बेसन
  3. एक चमचा ओवा
  4. हळद
  5. लाल तिखट
  6. जीरे पूड
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर दोन चमचे बारीक चिरून
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम दूधीच्या काप स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून ठेवावे
  2. दुसऱ्या भांड्यात बेसन हळद लाल तिखट मीठ जिरे पूड कोथिंबीर घालून भजी पिठा सारखे भिजवून घ्यावे
  3. तेल गरम करून त्यात बेसन पीठात बुडवलेले दूधी काप तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर