चिकन चाॅकलेट | Chiken chocolate Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  22nd Jun 2018  |  
5 from 4 reviews Rate It!
 • Chiken chocolate recipe in Marathi,चिकन चाॅकलेट, deepali oak
चिकन चाॅकलेटby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

4

चिकन चाॅकलेट recipe

चिकन चाॅकलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chiken chocolate Recipe in Marathi )

 • मऊ चिकन पावकिलो
 • आले लहान तुकडा
 • लसूण ७/८ पाकळी
 • मीरची ३/४
 • कोथिंबीर एक मुठभर
 • तांदळाचे पीठ १ वाटी मोठ्ठी
 • बेसन एक लहान चमचा
 • गव्हाचे पीठ किंवा मैदा एक लहान वाटी
 • शिमला मिरची १
 • दही दोन चमचे
 • कांदा एक
 • मेयॉनीज २ चमचे
 • टोमॅटोसाॅस व रेड व ग्रीन चिली साॅस १/१ चमचा
 • तिखट,मीठ,हळद व चिकन मसाला
 • पाणी

चिकन चाॅकलेट | How to make Chiken chocolate Recipe in Marathi

 1. चिकनचे बारिक तुकडे करून त्याला दही व आले,लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट करून लावा जराशी पेस्ट बाजूला ठेवा.
 2. परातीत पीठे व मीठ घालून कणिक भिजवून तेलाचा हात लावून झाकून ठेवा
 3. कढईत अगदी जरासे तेल घाला व त्यात आले लसूण पेस्ट व कांदा शिमला मिरची परता,
 4. तिखट मीठ चिकन मसाला हळद घालून चिकन घालून मिक्स करा
 5. साॅस व चिली साॅस मेयॉनीज घालून चिकन कोरडे होई पर्यत शिजवा.
 6. हे मिश्रण गार करा
 7. आता मळलेल्या कणकेचा लहान गोळा घेऊन लाटा व मध्ये चिकन चे सारण ठेवा
 8. आता ह्याला चाॅकलेटचा आकार द्या
 9. मोदक पात्रात किंवा पातेलीत पाणी घालून चाळणिला तेलाचा हात लावून वाफवून घ्या
 10. तयार तुमचे चिकन चाॅकलेट

Reviews for Chiken chocolate Recipe in Marathi (4)

Madhavi Loke5 months ago

Reply

Poonam Nikam5 months ago

superb..kya baat hai
Reply

tejswini dhopte5 months ago

Ekdm chan new idea
Reply
deepali oak
5 months ago
thanks tejswini

samina shaikh5 months ago

super
Reply
deepali oak
5 months ago
thanks samina