मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पाईसी पनीर पराठा

Photo of Spaicie paneer paratha by Bharti Kharote at BetterButter
267
2
0.0(0)
0

स्पाईसी पनीर पराठा

Jun-22-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पाईसी पनीर पराठा कृती बद्दल

हेल्दी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • जम्मू काश्मीर
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 200 ग्रॅम पनीर
  2. दोन चमचा लाल तिखट
  3. एक आल लसूण पेस्ट
  4. अर्धी वाटी कोथिंबीर
  5. पाव चमचा हळद
  6. पाव चमचा जीरे पूड
  7. पाव चमचा धने पुड
  8. चवीनुसार मीठ
  9. दोन वाटी गव्हाचे पीठ
  10. साजूक तूप

सूचना

  1. पोळी साठी भीजवतो तशी कणिक भिजवा ..
  2. एका वाडग्यात.... पनीर कुसकरून घ्या...
  3. त्यात लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड आल लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स करा..
  4. पुरणपोळी साठी जसा ऊंडा बनवतो तसा बनवा
  5. त्यात हे सारण भरा
  6. आणि पुरणपोळी लाटतो तसा पराठा लाटून घ्या.
  7. तव्यावर तुप घालून पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. .
  8. आणि टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर