अंडा फ्राय | egg fry Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • egg fry recipe in Marathi,अंडा फ्राय, Lata Vilaspure
अंडा फ्रायby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About egg fry Recipe in Marathi

अंडा फ्राय recipe

अंडा फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make egg fry Recipe in Marathi )

 • अंडे 6
 • कांदा 1
 • खोबरे कीस 2मोठे चमचे
 • आलं 1/2इंच
 • लसूण 5 पाकळ्या
 • लाल तिखट 1चमचा
 • काळं तिखट 1 चमचा
 • गरम मसाला 1 चमचा
 • कच्ची कोथिंबीर 1टेबल स्पून
 • मीठ चवीनुसार
 • तळण्यासाठी तेल.

अंडा फ्राय | How to make egg fry Recipe in Marathi

 1. अंडे उकडून ते सोलून घ्या. कढईत तेल गरम करून अंडे तळून घ्या. राहिलेल्या तेलात कांदा खोबरे आलं लसूण याची पेस्ट करून तेलात टाका. त्याला तेल सुटले कि त्यात लाल तिखट काळं तिखट गरम मसाला मीठ घालून त्यात अंडे घालून 2मिनिटे परतून घ्या. वरून कच्ची कोथिंबीर घाला.

My Tip:

याच अंड्यात थोडे पाणी आणि 2 टेबल स्पून दाळव्याचं पिठ घालून अंडा करी बनवू शकता.

Reviews for egg fry Recipe in Marathi (0)