चिकन पफ | Chicken puff Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chicken puff by deepali oak at BetterButter
चिकन पफby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

चिकन पफ

चिकन पफ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chicken puff Recipe in Marathi )

 • चिकन मऊ भाग पाव किलो
 • कोबी,गाजर,पातीचा कांदा चिरून १वाटी
 • आले लसूण पेस्ट
 • कांदा १
 • तिखट मीठ हळद व चिकन मसाला
 • टोमॅटो व रेड व ग्रीन चिली साॅस १/१ चमचा
 • मेयोनिज २ चमचे
 • तांदुळाचे पीठ १ वाटी
 • बेसन व रवा १ चमचा
 • गव्हाचे पीठ किंवा मैदा अर्धी वाटी
 • दही २ चमचे
 • तेल
 • पाणी

चिकन पफ | How to make Chicken puff Recipe in Marathi

 1. सगळी पीठे व रवा मीठ घालून मळून घ्या
 2. चिकन धुवून त्याला दही लावून ठेवा.
 3. आता पैन मध्ये अगदी थोडे तेल घालून आले लसूण पेस्ट व कांदा परता
 4. सगळ्या भाज्या व मसाले घालून परता
 5. त्यात चिकन घालून परता
 6. साॅसेज व मेयो व मीठ घालून कोरडे करा
 7. मिश्रण गार होऊ द्या
 8. आता कणकेचे हवे ते आकार करून त्यात चिकनचे मिश्रण भरा
 9. तयार केलेले पफ तळून घ्या

My Tip:

ह्यात चीज व बटर वापरू शकता.

Reviews for Chicken puff Recipe in Marathi (0)