क्रीस्पी फ्लॉवर | Crispi Flower Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  22nd Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Crispi Flower recipe in Marathi,क्रीस्पी फ्लॉवर, samina shaikh
क्रीस्पी फ्लॉवरby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

2

2

क्रीस्पी फ्लॉवर recipe

क्रीस्पी फ्लॉवर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispi Flower Recipe in Marathi )

 • 1वाटी रवा
 • 1वाटी मैदा
 • दीड वाटी घव्हाचे पीठ
 • 1चमचा ओवा
 • 1छोटी वाटी मूँग डाळ
 • 1छोटी वाटी मसूर डाळ
 • 1छोटी वाटी तूर डाळ
 • अर्धा वाटी फुटाने डाळ
 • 4चमचे पांढरे तीळ
 • दीड वाटी शेंगदाणे
 • 7 ते 8 काळीमीरी
 • अर्धा टुकड़ा दालचीनी
 • 3चमचे बडिशेप
 • तेल
 • 1चमचा चाट मसाला
 • 1चमचा धने पुड
 • 1चमचा जिरे पुड
 • अर्धा चमचा लाल तिखट(कमी जास्त करू शकता )
 • अर्धा लीम्बु
 • फुड कलर
 • 1चमचा साखर
 • मीठ (चवीनुसार )

क्रीस्पी फ्लॉवर | How to make Crispi Flower Recipe in Marathi

 1. सगळे पीठ ओवा मीठ व तेल घालून मिक्स करा
 2. आता पीठाचे 4भाग करा
 3. वेगवेगळे फुड कलर घाला
 4. लाल सुकी मिरची बडिशेप तीळ शेंगदाणे काळीमीरी दालचीनी मंद गँस वर रोस्ट करा.
 5. कढईत 1चमचा तेल घालून सगळ्या डाळी गुलाबी रंगावर छान परतून घ्या
 6. आता सुका मसाला व डाळी थंड करुन मिक्सरमध्ये वाटून घ्या
 7. घने जिरे मिरची पुड मीठ साखर चाट मसाला लिम्बाचा रस घाला
 8. सारण नीट मिक्स करा
 9. आता पीठाची छोटी पोळी लाटा त्यात सारंण भरा
 10. मग 5कडा एकमेकांना हाताने चिकट्वा
 11. आता सुरिणे वरील कड़ा जराश्या ऐकाखालि एक कट करा
 12. मग वरची एक कड़ा व शेजारच्या पाकळी च्या खालची कड़ा एकमेकांना चिकट्वा
 13. अश्या रितीने फुल तयार करुन घ्या
 14. मंद तेलात डीप फ्राय करा
 15. मेयोणीज टोम्याटो सॉस सोबत सर्व करा

My Tip:

1)आवडी निसार डाळी वापरू शकता2) स्टोर करुन प्रवासात ँहेउ शकता

Reviews for Crispi Flower Recipe in Marathi (2)

Madhavi Loke5 months ago

Reply
samina shaikh
5 months ago
thanks

deepali oak5 months ago

सुप्पर
Reply
samina shaikh
5 months ago
thanks dear