पाटवडी (बेसन वडी) | Pativadi Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pativadi recipe in Marathi,पाटवडी (बेसन वडी), Chhaya Paradhi
पाटवडी (बेसन वडी)by Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पाटवडी (बेसन वडी) recipe

पाटवडी (बेसन वडी) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pativadi Recipe in Marathi )

 • बेसनपिठ २कप
 • कॉनफ्लावर किंवा तांदळाच पिठ २-३च
 • आल लसुण मिरची जिर ठेचा ४च
 • तिखट १च
 • हळद १/२च
 • तेल ४च
 • हिंग१/८च
 • मिठ चविनुसार
 • पाणी आवश्यकतेनुसार

पाटवडी (बेसन वडी) | How to make Pativadi Recipe in Marathi

 1. मोठ्या पातेल्यात पाणी उकळा
 2. उकळी आल्यावर २च तेल टाका
 3. मिठ व हिंग टाका
 4. आल लसुण मिरची जिर ठेचा टाका
 5. बोसनपिठ व कॉनफ्लावर टाका
 6. पिठ चमच्यानी घोटुन ऐकजिव करा
 7. झाकण ठेवुन १वाफ काढा
 8. परत १०मिनट झाकण ठेवा
 9. तेल लावलेल्या ताटात बेसनाचे मिश्रण थापा
 10. बेसनाचे मिश्रण थंड झाल्यावर वड्या पाडा
 11. २च तेलात वड्या शॉलोफ्राय करा
 12. काही वड्याची आमटी किंवा रस्सा बनवता येतो

My Tip:

पाटवडी करताना बेसनपिठात तांदळाच पिठ किंवा कॉनफ्लावरही वापरता येते वड्या खुसखुशीत होतात

Reviews for Pativadi Recipe in Marathi (0)