मुख्यपृष्ठ / पाककृती / पाटवडी (बेसन वडी)

Photo of Pativadi by Chhaya Paradhi at BetterButter
248
1
0.0(0)
0

पाटवडी (बेसन वडी)

Jun-22-2018
Chhaya Paradhi
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाटवडी (बेसन वडी) कृती बद्दल

पाटवडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसनपिठ २कप
  2. कॉनफ्लावर किंवा तांदळाच पिठ २-३च
  3. आल लसुण मिरची जिर ठेचा ४च
  4. तिखट १च
  5. हळद १/२च
  6. तेल ४च
  7. हिंग१/८च
  8. मिठ चविनुसार
  9. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. मोठ्या पातेल्यात पाणी उकळा
  2. उकळी आल्यावर २च तेल टाका
  3. मिठ व हिंग टाका
  4. आल लसुण मिरची जिर ठेचा टाका
  5. बोसनपिठ व कॉनफ्लावर टाका
  6. पिठ चमच्यानी घोटुन ऐकजिव करा
  7. झाकण ठेवुन १वाफ काढा
  8. परत १०मिनट झाकण ठेवा
  9. तेल लावलेल्या ताटात बेसनाचे मिश्रण थापा
  10. बेसनाचे मिश्रण थंड झाल्यावर वड्या पाडा
  11. २च तेलात वड्या शॉलोफ्राय करा
  12. काही वड्याची आमटी किंवा रस्सा बनवता येतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर