मुख्यपृष्ठ / पाककृती / घोसावळे भजी

Photo of Kukkumber pakoda by Bharti Kharote at BetterButter
930
2
0.0(0)
0

घोसावळे भजी

Jun-22-2018
Bharti Kharote
600 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घोसावळे भजी कृती बद्दल

ही पाककृती पारंपारिक आणि पचनास हलकी आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 7

  1. दोन कप बेसन पिठ
  2. पाव कप रवा
  3. एक चमचा लाल तिखट
  4. पाव चमचा हळद
  5. पाव चमचा ओवा
  6. पाव चमचा जीरे पूड
  7. आल एक ईंच
  8. लसूण पाकळ्या 4/5
  9. किंचित खायचा सोडा
  10. पाणी आवश्यकतेनुसार
  11. तेल
  12. चवीनुसार मीठ
  13. कोथिंबीर
  14. स्वच्छ धुतलेले घोसावळे. ..
  15. 2/3 हिरव्या मिरच्या

सूचना

  1. घोसावळे गोल गोल पातळ चिरून घ्या. .
  2. त्या वर लाल तिखट आणि मीठ घाला
  3. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या. ..
  4. त्यांत ओवा रवा लाल तिखट हळद मीठ जीरे पूड कोथिंबीर आणि पाणी घालून चांगल मिक्स करा..
  5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  6. तेल तापल्यावर मध्यम आचेवर खमंग भजी तळून घ्या. .
  7. आणि टोमॅटो साॅस किंवा तळलेल्या मिरच्यांसोबत सर्व करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर