छोले भटूरे | choola bhatura Recipe in Marathi

प्रेषक Kirti Sakharkar  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • choola bhatura recipe in Marathi,छोले भटूरे, Kirti Sakharkar
छोले भटूरेby Kirti Sakharkar
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

छोले भटूरे recipe

छोले भटूरे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make choola bhatura Recipe in Marathi )

 • मैदा 500 ग्रॅम
 • रवा १०० ग्रॅम
 • दही १०० ग्रॅम
 • बेकिंग पावडर १ टि स्पून
 • साखर १टी स्पून
 • मिठ १ टी स्पून
 • खायचा सोडा १/२ टी स्पून
 • तळन्या साठी तेल
 • छोले साठी साहित्य :—
 • मोठे काबुली चने ४०० ग्रंम
 • २ मोठी कांदी
 • २ मोठे टमाटर
 • अद्रक लसुन पेस्ट २ छोटे चमचे
 • छोले मसाला २ छौटे चमचे
 • १लिंबा एवढ्या चिंचेचा गर
 • लाल तीखट ३ टी स्पून
 • मिठ चवि प्रमाने
 • २ चमचे हळद
 • गळाचा छोटा खडा
 • फोडनी साठी तेल

छोले भटूरे | How to make choola bhatura Recipe in Marathi

 1. चने आधि धुउन २/३ तास भिजत ठेवावे
 2. भटूर्‍या साठी —:
 3. मैदा रवा मिठ साखर सोडा आणि बेकिंग पावडर हे सर्व मकत्र कूले
 4. दही टाकुन छान एकत्र करुन त्याची नरम अशि कनिक मळुन घ्या
 5. या गोळ्यावर हाताला तेल लाउन पुर्‍हा मळून घेतले
 6. एक सुती कापड ओला करून या गोळ्यावर झाकुन घेतला
 7. हवा बंद डब्यात २/४ तासांसाठि ठेवून दीले
 8. नंतर हा गोळा पुर्‍हा मळुन घेतला
 9. कढयीत तेल चांगले तापवले
 10. भिजवलेल्या कनकीचे छोटे गोळे करुन थोड्या मोठ्या पुर्‍या लाटुन तेलातुन तळुन काढल्या
 11. छोले बनवीन्याची विधी :—
 12. छोल्यातील पानि काढुन थोडे पानि त्यात ठेवले
 13. त्यात १ चमचा हळद थोडेसे मिठ आनि १ चमचा तल टाकुन कुकरला लावले
 14. २/३ शिट्या होउ देउन गॅस बंद केली
 15. १ कांदा बारीक चिरून घेतला
 16. २ कांदे व टमाटरची बारीक पेस्ट बनवली
 17. फोडनीसाठी पातेल्यात तेल गरम करून जिर मोहरि फोडनी घातली
 18. चिरलेला कांदा टाकुन लालसर होउ दीला
 19. कांदा टमाटर पेस्ट टाकुन तेलात शिजउन घेतली
 20. त्यात अद्रक लसुन पेस्ट व सर्व मसाले टाकुन शिजवले
 21. त्यात त चिंचेचा गर आणि थोडा गुडाचा खडा टाकला
 22. यात छोले टाकुन ५ मी शिजवले
 23. १ ग्लास पानि टाकुन ग्रेव्ही केली १० मी शिजउन गॅस बंद केली
 24. त्यात बारीक चिरलेला सांभार टाकला
 25. गरम गरम भटुरै आणि छोले सोबत बारीक कांदा आनी लिंबाचा फोडीसोबत सर्व केले

My Tip:

भटूरे नरम होन्यासाठी त्यात साखर टाकतात

Reviews for choola bhatura Recipe in Marathi (0)