लाच्छा पराटा | Lachchha Parata Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Lachchha Parata recipe in Marathi,लाच्छा पराटा, Maya Ghuse
लाच्छा पराटाby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

लाच्छा पराटा recipe

लाच्छा पराटा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lachchha Parata Recipe in Marathi )

 • कणीक 2 वाट्या
 • मीठ चिमूटभर
 • तेल 1 वाटी

लाच्छा पराटा | How to make Lachchha Parata Recipe in Marathi

 1. कणीक चिमूटभर मिठ टाकून पाण्याने भिजवून ठेवली
 2. पोळपाटावर पोळी लाटून घेतली ,तेल लावून रोल केला
 3. रोलचा गोल केला
 4. प्रेसकरून लाटून घेतले
 5. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने शैलोफ्राय करून घेतले
 6. सर्व्ह केले

My Tip:

तेला ऐवजी तूप वापरले तरी चालेल

Reviews for Lachchha Parata Recipe in Marathi (0)