दुधी वड्या | Dudhi Vadya Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dudhi Vadya recipe in Marathi,दुधी वड्या, Sneha Adhav
दुधी वड्याby Sneha Adhav
 • तयारी साठी वेळ

  12

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  17

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

दुधी वड्या recipe

दुधी वड्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dudhi Vadya Recipe in Marathi )

 • दुधी
 • आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
 • बेसन
 • तांदळाचे पीठ
 • रवा
 • मीठ
 • तेल

दुधी वड्या | How to make Dudhi Vadya Recipe in Marathi

 1. दुधीचे साल काढून किसून घ्यावे.
 2. किसल्यावर हाताने पिळून यातले सर्व पाणी काढा.
 3. आता यात आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट किवा (मिरचीचा ठेचा) घाला व छान मिक्स करा.
 4. वरील मिश्रणात लागेल तसे व तेव्हढेच बेसन, तांदळाचे पीठ व थोडा रवा, चवीनुसार मीठ घालून चांगले मळून घ्यावे.
 5. याचा व्यवस्थित गोळा तयार झाला की कुकर किवा स्टीमर मध्ये वाफवून घ्या.
 6. थोडे थंड करून याच्या वड्या कापाव्यात.
 7. Shallow किवा डिप फ्राय करून घ्या. 

My Tip:

आवडत असल्यास कोथिंबीर, गाजर हि घाला.

Reviews for Dudhi Vadya Recipe in Marathi (0)