मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी वड्या

Photo of Dudhi Vadya by Sneha Adhav at BetterButter
631
1
0.0(0)
0

दुधी वड्या

Jun-22-2018
Sneha Adhav
12 मिनिटे
तयारीची वेळ
17 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी वड्या कृती बद्दल

Shallow fry

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. दुधी
  2. आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
  3. बेसन
  4. तांदळाचे पीठ
  5. रवा
  6. मीठ
  7. तेल

सूचना

  1. दुधीचे साल काढून किसून घ्यावे.
  2. किसल्यावर हाताने पिळून यातले सर्व पाणी काढा.
  3. आता यात आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट किवा (मिरचीचा ठेचा) घाला व छान मिक्स करा.
  4. वरील मिश्रणात लागेल तसे व तेव्हढेच बेसन, तांदळाचे पीठ व थोडा रवा, चवीनुसार मीठ घालून चांगले मळून घ्यावे.
  5. याचा व्यवस्थित गोळा तयार झाला की कुकर किवा स्टीमर मध्ये वाफवून घ्या.
  6. थोडे थंड करून याच्या वड्या कापाव्यात.
  7. Shallow किवा डिप फ्राय करून घ्या. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर