सोया चीज मार्बल्स | Soya cheese marble's Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  23rd Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
  • Soya cheese marble's recipe in Marathi,सोया चीज मार्बल्स, deepali oak
सोया चीज मार्बल्सby deepali oak
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

4

2

सोया चीज मार्बल्स recipe

सोया चीज मार्बल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soya cheese marble's Recipe in Marathi )

  • सोया चंक्स (वडी) २/३ वाट्या
  • बेसन १ चमचा
  • रवा १ चमचा
  • तांदूळपीठ १ वाटी
  • बटाटा १
  • आले
  • लसुण
  • मीरची३-४
  • जीरे पाव चमचा
  • ओवा पाव चमचा
  • धणे पाव चमचा
  • बडीशेप पाव चमचा
  • मेयॉनीज २ चमचे
  • तिखट मीठ हळद
  • चीज क्युब २/३
  • तेल
  • कोथिंबीर (ऐच्छिक )

सोया चीज मार्बल्स | How to make Soya cheese marble's Recipe in Marathi

  1. सोया गरम पाण्यात भीजवा.
  2. मिक्सर मध्ये आले लसूण मिरच्या व धणे जीरे ओवा बडीशेप वाटा.
  3. सोयातले पाणी काढून मिक्सर मध्ये बारिक करा.
  4. आता वाटलेल्या सोया मध्ये वाटलेली पेस्ट घाला.
  5. पीठे व रवा घाला.
  6. तिखट मीठ हळद घाला.
  7. मेयॉनीज व कोथिंबीर घाला
  8. बटाटा किसुन घाला
  9. पाणी न घालता मळून घ्या.
  10. आता लहान गोळा हातावर घेऊन त्यात चीज चा लहान तुकडा ठेवा
  11. नीट गोळा बनवा
  12. तेलात डीप फ्राय करा

My Tip:

सोयाचक्स वाटताना पाणी फार घालू नये.पीठे कमी अधिक प्रमाणात घालू शकता.

Reviews for Soya cheese marble's Recipe in Marathi (2)

Madhavi Loke5 months ago

Reply

samina shaikh5 months ago

अप्रतीम डिश
Reply