Photo of Soya cheese marble's by deepali oak at BetterButter
378
6
5.0(2)
0

Soya cheese marble's

Jun-23-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सोया चंक्स (वडी) २/३ वाट्या
  2. बेसन १ चमचा
  3. रवा १ चमचा
  4. तांदूळपीठ १ वाटी
  5. बटाटा १
  6. आले
  7. लसुण
  8. मीरची३-४
  9. जीरे पाव चमचा
  10. ओवा पाव चमचा
  11. धणे पाव चमचा
  12. बडीशेप पाव चमचा
  13. मेयॉनीज २ चमचे
  14. तिखट मीठ हळद
  15. चीज क्युब २/३
  16. तेल
  17. कोथिंबीर (ऐच्छिक )

सूचना

  1. सोया गरम पाण्यात भीजवा.
  2. मिक्सर मध्ये आले लसूण मिरच्या व धणे जीरे ओवा बडीशेप वाटा.
  3. सोयातले पाणी काढून मिक्सर मध्ये बारिक करा.
  4. आता वाटलेल्या सोया मध्ये वाटलेली पेस्ट घाला.
  5. पीठे व रवा घाला.
  6. तिखट मीठ हळद घाला.
  7. मेयॉनीज व कोथिंबीर घाला
  8. बटाटा किसुन घाला
  9. पाणी न घालता मळून घ्या.
  10. आता लहान गोळा हातावर घेऊन त्यात चीज चा लहान तुकडा ठेवा
  11. नीट गोळा बनवा
  12. तेलात डीप फ्राय करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Loke
Jun-24-2018
Madhavi Loke   Jun-24-2018

samina shaikh
Jun-23-2018
samina shaikh   Jun-23-2018

अप्रतीम डिश

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर