मेथी पूरी | Methi poori ! Recipe in Marathi

प्रेषक Anjali Suresh  |  23rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Methi poori ! recipe in Marathi,मेथी पूरी, Anjali Suresh
मेथी पूरीby Anjali Suresh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Methi poori ! Recipe in Marathi

मेथी पूरी recipe

मेथी पूरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi poori ! Recipe in Marathi )

 • आटा- २ कप
 • बेसन - १ कप
 • मेथी चे पाने- १ कप
 • हळद- १/२ चम्म्च
 • लाल मिर्च पाउडर- १/२ चम्मच
 • हींग - १/४ चम्मच
 • जीरा - १/२ चम्मच
 • मीट- चविनुसार
 • पाणी- आवश्यकता अनुसार
 • तेल - तलनयसाठी

मेथी पूरी | How to make Methi poori ! Recipe in Marathi

 1. एक परात घेउन त्यात आटा, मेथी चे पाने,जीरा, बेसन आणि मसाले टाकून थोडीशि पाणी घेउन आटा मिसळून घ्या
 2. अरध तास बनद करून बाजूला टेवा
 3. मग छोटी पुरी लाकटून घ्या आणि गर्म तेल मधे तलून घ्या....

Reviews for Methi poori ! Recipe in Marathi (0)