Photo of Methi poori ! by Anjali Suresh at BetterButter
642
3
0.0(0)
0

मेथी पूरी

Jun-23-2018
Anjali Suresh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पूरी कृती बद्दल

फारच सोप्प आणि टेस्टी रेसिपी आहे हे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. आटा- २ कप
  2. बेसन - १ कप
  3. मेथी चे पाने- १ कप
  4. हळद- १/२ चम्म्च
  5. लाल मिर्च पाउडर- १/२ चम्मच
  6. हींग - १/४ चम्मच
  7. जीरा - १/२ चम्मच
  8. मीट- चविनुसार
  9. पाणी- आवश्यकता अनुसार
  10. तेल - तलनयसाठी

सूचना

  1. एक परात घेउन त्यात आटा, मेथी चे पाने,जीरा, बेसन आणि मसाले टाकून थोडीशि पाणी घेउन आटा मिसळून घ्या
  2. अरध तास बनद करून बाजूला टेवा
  3. मग छोटी पुरी लाकटून घ्या आणि गर्म तेल मधे तलून घ्या....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर