Photo of Banana Sweet Rose by samina shaikh at BetterButter
587
3
0.0(1)
0

Banana Sweet Rose

Jun-23-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1वाटी घव्हाचे पीठ
  2. 1वाटी मैदा
  3. 1वाटी केळ (बनाना )पेस्ट
  4. अर्धी वाटी रवा
  5. वेल्ची पुड
  6. दीड गूळ (पाण्यांत विर्घलून )
  7. अर्धी वाटी तूप (गरम करुन )
  8. किंचीत मीठ
  9. तळण्यासाठी तेल
  10. फुड कलर

सूचना

  1. दोन्ही पीठ व रवा मीक्स करा
  2. बनाना पेस्ट घाला
  3. तुपाचे मोहन घाला व छान मीक्स करा
  4. मीठ वेल्ची पुड घाला
  5. फुड कलर घाला
  6. गुळाच पाणी घालून पीठ छान मळून घ्या करा
  7. 10min पीठ झाकून ठेवा
  8. रोज ची फुल बनवून घ्या
  9. व मद्य्म गँस वर डीप फ्राय करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Jun-23-2018
deepali oak   Jun-23-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर