मुख्यपृष्ठ / पाककृती / पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजी

Photo of Potato fritters with Mint+Coriander taste by Priti Tara at BetterButter
378
4
0.0(0)
0

पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजी

Jun-23-2018
Priti Tara
7 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुदिना+कोथिंबीर च्या स्वादाची बटाटा भजी कृती बद्दल

नेहमीच्या बटाटा भजी पेक्षा काहीतरी वेगळेपणा या भजी मध्ये करण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. पुदिना,कोथिंबीर आणी ओवा थोड लिंबू रस घालून ही भजी बनवली आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. २-३ बटाटे मध्यम आकाराचे
  2. बेसन १ वाटी
  3. पुदिना + कोथिंबीर बारीक चिरून १/२ वाटी
  4. ओवा १ १/२ चमचे
  5. मीठ चवीनुसार
  6. हळद ऐच्छिक
  7. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या स्लाइसर ने गोल चकत्या करून घ्या.
  2. एका बाजूला कढईत तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा.
  3. चकत्या पाण्याने धुवून घ्या. त्यामध्ये सर्व साहित्य घालून ते मिक्स करून घ्या.
  4. कढईतिल तेल तापल की लगेचच भजी तळण्यासाठी कढईत सोडा . दोन्ही बाजूंनी भजी व्यवस्थित तळून घ्या.
  5. तयार भजी किचन पेपर वर काढून घ्या.
  6. गरमागरम भजी टोमॅटो सॉस व हिरव्या मिरची सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर