मुख्यपृष्ठ / पाककृती / खिमा  पॅटीस

770
1
0.0(0)
0

खिमा  पॅटीस

Jun-23-2018
Tejashri Ambule
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिमा  पॅटीस कृती बद्दल

pattice for non veg lovers

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • नॉन व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. १. अर्धा  किलो खिमा' २.. २००ग्रॅम  वाटणे  ३.. २  कांदे  ३. कोथिंबीर  ४. गरम मसाला  ५. लाल मिरची पावडर  ६. रवा/ब्रेड चा चुरा   ७. ३ अंडी  ८. तेल  ९. मीठ 
  2. आलं लसूण पेस्ट ,ब्रेड 

सूचना

  1. १. खिमा स्वच्छ धुवून ड्राय करून घ्या.  २. मटार थोडे उकडून घ्या.  ३. थोड्या तेलावर कांदा परतवून घ्या. त्यात खिमा गरम मसाला मिरची पावडर मीठ घालून शिजवून घ्या.पूर्ण पाणी आटवून मग त्यात कोठी,बीर घालून तरी करून घ्या.  ४. खिमा थंड करून घ्या.  ५. ब्रेड च्या कडा कापून घ्या.  ६. अंडी फेटून घ्या. त्यात मीठ टाकून एकत्र करा.  ७. आता ब्रेड पाण्यात भिजवून पिळून घ्या. त्यात खिमा भरा .  ८. त्याला वडा चा आकार द्या .  ९. आता ते पॅटीस राव मध्ये घोळवून मग egg वॉश करा. हि प्रोसेस अजून एकदा करा  १०. गरम तेलात पॅटिस छान तांबूस होई पर्यंत तळं . 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर