मुख्यपृष्ठ / पाककृती / खुसखुशीत कोथिंबीर वडी

Photo of Crispy Coriander Bites by Bharti Kharote at BetterButter
587
4
0.0(0)
0

खुसखुशीत कोथिंबीर वडी

Jun-23-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खुसखुशीत कोथिंबीर वडी कृती बद्दल

हर्बल आणि पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. एक जुडी फ्रेश कोथिंबीर चिरलेली
  2. दोन वाटी बेसन पीठ
  3. एक वाटी तांदुळाचे पीठ
  4. एक चमचा काॅरन फलोवर
  5. पाव चमचा जीरे पूड
  6. पाव चमचा धने पुड
  7. आल लसूण
  8. 6/7 हिरव्या मिरच्या
  9. एक चमचा लाल तिखट
  10. पाव चमचा हळद
  11. पाव चमचा हिंग
  12. चवीनुसार मीठ
  13. आवश्यकतेनुसार पाणि
  14. तेल

सूचना

  1. एका वाडग्यात चिरलेली कोथिंबीर घ्या. .
  2. त्यांत बेसन पीठ तांदुळाचे पीठ काॅरन फलोवर ओवा हिंग घाला. .
  3. नंतर त्या वर लाल तिखट हळद जीरे पूड धने पुड घाला. .
  4. आल लसूण हिरव्या मिरच्या मिक्सरमधून वाटून घाला. .
  5. आवश्यकतेनुसार पाणि घालून घट्ट गोळा मळून घ्या. .
  6. त्याचे लांब आकाराचे कटलेट बनवा. .
  7. एका पसरट डब्ब्याला तेलाचा हात लावून कूकर मध्ये 15 मी.वाफवून घ्या. ..
  8. गार झाल्या वर चाकू ने वड्या कापून घ्या. ..
  9. पॅन मध्ये थोडे थोडे तेल टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. ...
  10. आणि गरम गरम सर्व करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर