Photo of Sweet Puri by Bharti Kharote at BetterButter
1724
3
0.0(0)
0

गोड पूरी

Jun-23-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड पूरी कृती बद्दल

शरीराला पोषक अशी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 8

  1. तीन वाटी गव्हाचे पीठ
  2. अर्धीवाटी रवा
  3. दोन वाटी गुळ
  4. एक ग्लास पाणी
  5. पाव चमचा जायफळ खिसून
  6. पाव चमचा वेलची पूड
  7. चिमूटभर मीठ
  8. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ रवा मिक्स करा.
  2. पॅन मध्ये ग्लास भर पाणी गरम करा..
  3. त्यांत गुळ घालून चांगल हलवा जोपर्यंत गुळ विरघळत नाही. ..
  4. त्यात वेलची पूड जायफळ पूड मीठ घालून पीठात ओता. .
  5. थोडे गार झाल्या वर पीठ चांगल मळून घ्या. .
  6. त्या च्या छोट्या लाटया करून पूरी लाटा. .
  7. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  8. गुलाबी सर खमंग पूरया तळून घ्या. ..
  9. आणि चहा सोबत गरमागरम सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर