गुलाबजाम | Gulabjam Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  23rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gulabjam recipe in Marathi,गुलाबजाम, Bharti Kharote
गुलाबजामby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

3

0

गुलाबजाम recipe

गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gulabjam Recipe in Marathi )

 • पाव किलो रेडीमेड पीठ
 • एक कप ताजे दुध
 • पाऊण किलो साखर
 • पाव चमचा वेलची पूड
 • तळण्यासाठी साजूक तूप
 • दीड ग्लास पाणि

गुलाबजाम | How to make Gulabjam Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात रेडीमेड पीठ घ्या. .
 2. त्यात थोडे थोडे दूध घालून चांगल मळून घ्याव.
 3. मऊ गोळा झाल्या वर त्याचे 40 बाॅल करून घ्या. ...
 4. पॅन मध्ये तूप टाकून मंद आचे वर तळावेत.....
 5. दोन्ही बाजूंनी तळावेत. ..
 6. तपकिरी रंग आल्या वर काढून घ्यावे. .
 7. असेच सर्व गुलाबजाम तळून घ्यावे. ..
 8. एका जाड बुडाचे पातेले घ्या. .
 9. त्यांत पाणी घालून साखर टाका. ...
 10. आणि चमचा ने हलवत राहा....
 11. एक तारी पाक झाल्या वर गॅस बंद करा. ...
 12. गरम पाकातच गुलाबजाम टाका....
 13. 10मी.नी चमचा ने खालून वर हलवून घ्या..
 14. अर्ध्या तासाने खाण्या साठी सर्व करा. ..

My Tip:

गरम पाकात गुलाबजाम टाकल्याने लवकर साॅफट होतात....

Reviews for Gulabjam Recipe in Marathi (0)