खवा जिलेबी | khawa jilebi Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  23rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • khawa jilebi recipe in Marathi,खवा जिलेबी, Lata Vilaspure
खवा जिलेबीby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About khawa jilebi Recipe in Marathi

खवा जिलेबी recipe

खवा जिलेबी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make khawa jilebi Recipe in Marathi )

 • खवा 1 वाटी
 • साखर 1 1/2वाटी
 • दूध 1/4 कप
 • मैदा 1/2 वाटी
 • केशर काडी 4ते5

खवा जिलेबी | How to make khawa jilebi Recipe in Marathi

 1. मैद्यात थोडे पाणी घालून फेटून घ्या .खवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात मैद्याचा घोळ टाकून मिक्सर करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिलेबी तळून घ्या. ( दुधाच्या पिशवीचा कोपरा कट करून त्यात घोळ घालून जिलेबी बनवा) नंतर पाकात टाकून काढून घ्या. पाक करण्याची पद्धत:- साखर बूडेल एवढं पाणी घालून साखर विरघळेपर्यंत चाचणी करून घ्या. त्यात केशर काडी घाला.

My Tip:

खवा जिलेबी तुपात पन तळू शकता.

Reviews for khawa jilebi Recipe in Marathi (0)