मैद्यात थोडे पाणी घालून फेटून घ्या .खवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात मैद्याचा घोळ टाकून मिक्सर करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिलेबी तळून घ्या. ( दुधाच्या पिशवीचा कोपरा कट करून त्यात घोळ घालून जिलेबी बनवा) नंतर पाकात टाकून काढून घ्या.
पाक करण्याची पद्धत:- साखर बूडेल एवढं पाणी घालून साखर विरघळेपर्यंत चाचणी करून घ्या. त्यात केशर काडी घाला.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा