मुख्यपृष्ठ / पाककृती / Kaddhanya v mishra daliche vade

Photo of Kaddhanya v mishra daliche vade by Madhavi Loke at BetterButter
1408
4
0.0(1)
0

Kaddhanya v mishra daliche vade

Jun-23-2018
Madhavi Loke
620 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. चवळी एक वाटी
  2. चना डाळ अर्धी वीटी
  3. मुग डाळ अर्धी वाटी
  4. कडीपत्ता ददहाबारा पाने
  5. आल एक ईंच
  6. हीरव्या मीरच्या सात आठ
  7. काळीमीरी सात आठ
  8. लाल तीखट एक चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. अख्खे धने एक चमचा

सूचना

  1. कडधान्य व डाळी चार तास भीजत घालावे.
  2. चवळी व डाळी ,आले, हीरवी मीरची,कडी पत्ता,मीकस् करून मीक्सर मधून थोडे जाडसर वाटून घ्यावे़.
  3. लाल तीखट,मीठ,अख्खे धने घालून परत एकदा मीक्सर मधे फीरवून घ्या.
  4. सर्व मीश्रण मीकस्र मधून काढून चमच्या ने एक जीव करून घ्यावे .
  5. कढईत तेल तापवून त्यात वडे तळून घ्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-23-2018
Nayana Palav   Jun-23-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर