मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताची लसूणी शेव

Photo of Garlic Sev made with leftover rice by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
1055
4
0.0(0)
0

उरलेल्या भाताची लसूणी शेव

Jun-24-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताची लसूणी शेव कृती बद्दल

-

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ वाट्या उरलेला भात
  2. ८-९ लसूण पाकळ्या
  3. १/२ वाटी मैदा
  4. १ टीस्पून लाल तिखट
  5. १/२ टीस्पून ओवा
  6. १/२ टीस्पून जीरं
  7. १/२ टीस्पून तिळ
  8. १/२ टीस्पून काळं जीरं
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भात आणि लसूण मिक्सर मध्ये वाटून घ्यावे।
  2. एका मोठ्या भांड्यात वाटलेला भात आणि बाकी सगळे पदार्थ मिक्स करून घ्यावे।
  3. आता हे थोडं तेल लावून शेवच्या प्रेस मधे टाकून घ्यावे।
  4. कढईत तेल गरम करून शेव पाडून मंद आचेवर तळून घ्यावी।
  5. शेव पेपर वर पसरवून ठेवावी।
  6. उरलेल्या भाताची शेव तैयार आहे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर