बेरी पराठा | Beri Paratha Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Beri Paratha recipe in Marathi,बेरी पराठा, Vaishali Joshi
बेरी पराठाby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

बेरी पराठा recipe

बेरी पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beri Paratha Recipe in Marathi )

 • बेरी १ वाटी
 • पीठी साखर १/२ वाटी
 • जायफळ पावडर १/४ चमचा
 • कणिक १ वाटी
 • मैदा १/४ वाटी
 • चिमुटभर मीठ
 • तेल २ चमचे मोहन साठी
 • साजुक तूप तळण्य़ा साठी

बेरी पराठा | How to make Beri Paratha Recipe in Marathi

 1. कणिक मैदा एकत्र करुन मीठ आणि मोहन घालून भिजवून ठेवा
 2. पीठी साखर , बेरी आणि जायफळ पावडर एकत्र करुन सारण करून घ्या
 3. तयार कणकेचा गोळा करून त्यात सारण भरुन पराठा लाटून गरम तव्या वर साजुक तूप सोडून शैलो फ्राय करा . अशा प्रकारे सगळे पराठे करा .

Reviews for Beri Paratha Recipe in Marathi (0)