मुख्यपृष्ठ / पाककृती / बेरी पराठा

Photo of Beri Paratha by Vaishali Joshi at BetterButter
33
2
0.0(0)
0

बेरी पराठा

Jun-24-2018
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेरी पराठा कृती बद्दल

कधी कधी बेरी संपत नाही ,हे बेरिचे पराठे करून बघा, खवा पोळीची चव वाटते

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. बेरी १ वाटी
 2. पीठी साखर १/२ वाटी
 3. जायफळ पावडर १/४ चमचा
 4. कणिक १ वाटी
 5. मैदा १/४ वाटी
 6. चिमुटभर मीठ
 7. तेल २ चमचे मोहन साठी
 8. साजुक तूप तळण्य़ा साठी

सूचना

 1. कणिक मैदा एकत्र करुन मीठ आणि मोहन घालून भिजवून ठेवा
 2. पीठी साखर , बेरी आणि जायफळ पावडर एकत्र करुन सारण करून घ्या
 3. तयार कणकेचा गोळा करून त्यात सारण भरुन पराठा लाटून गरम तव्या वर साजुक तूप सोडून शैलो फ्राय करा . अशा प्रकारे सगळे पराठे करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर