मुख्यपृष्ठ / पाककृती / मूूगाचे धिरडे

Photo of Mugache Dhirde by Maya Ghuse at BetterButter
1468
3
0.0(0)
0

मूूगाचे धिरडे

Jun-24-2018
Maya Ghuse
180 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूूगाचे धिरडे कृती बद्दल

मूगाचे धिरडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मूग डाळ 1 वाटी
  2. तांदूळ 2 चमचे
  3. हळदं पाव चमचा
  4. तिखट दिड चमचा
  5. जिरं पाव चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल 1 वाटी
  8. कोथिंबीर

सूचना

  1. मूग डाळ, तांदूळ धूवून पाण्यात भिजत घातले
  2. भिजल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. त्यात हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, जिरं टाकले मिसळून घेतलं
  4. तव्यावर तेल तापवून त्यावर मिश्रण टाकले व धिरडे करून दोन्ही बाजूने शिजवले
  5. हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदीना पानं, जिरं, मीठ टाकून चटणी केली व त्याबरोबर सर्व्ह केलं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर